Palace on Wheels: ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा ‘महाल’

| Updated on: Jul 06, 2021 | 3:46 PM

Palace on Wheels | पॅलेस ऑन व्हिल्स ही देशातील पहिली लक्झरी ट्रेन आहे. 26 जानेवारी 1982 रोजी ही ट्रेन पहिल्यांदा धावली. राजस्थानातील पर्यटकांमध्ये ही ट्रेन विशेष लोकप्रिय आहे.

Palace on Wheels: ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा महाल
पॅलेस ऑन व्हिल्स
Follow us on