Madhuri Dixit: माधुरी दीक्षितची होणारी सून पाहिली का? ‘धकधर गर्ल’ इतकीच सुंदर, Photo आला समोर

Madhuri Dixit Son Girlfriend: माधुरी दीक्षितने नुकतीच तिच्या कुटुंबासोबत मनील मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली होती. यात तिच्या होणाऱ्या सूनेची झलक पाहायला मिळाली.

| Updated on: Nov 06, 2026 | 9:32 AM
1 / 5
दिवाळी पार्टी म्हटलं की बॉलिवूड पार्ट्या या चर्चेत असतात. यामध्ये सेलिब्रिटींची स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो. काल सेलिब्रिटी डिजायनर मनिष मल्होत्राची दिवाळी पार्टी होती.

दिवाळी पार्टी म्हटलं की बॉलिवूड पार्ट्या या चर्चेत असतात. यामध्ये सेलिब्रिटींची स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो. काल सेलिब्रिटी डिजायनर मनिष मल्होत्राची दिवाळी पार्टी होती.

2 / 5

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्या पार्टीला हजेरी लावली. अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण एका व्हिडिओची आता जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडिओ म्हणजे माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबाचा होता.

3 / 5

माधुरी दिक्षीत आणि डॉ. श्री रामन नेने यांना दोन मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा हा आरिन हा ॲपलमध्ये कामाला आहे. काल मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरीचा मोठा मुलगा आणि त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंडही पाहायला मिळाली.

4 / 5

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षित तिचा नवरा डॉ. श्री राम नेने आणि त्यांचा मोठा मुलगा आरिन यांनी हजेरी लावली. आरिनसोबत एक मुलगीही पाहायला मिळाली जी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे.

5 / 5

काळ्या रंगाच्या थ्री पीसमध्ये ती सुंदर दिसत होती. याचे फोटो व्हायरल होताच ही माधुरीची होणारी सुन का ? असा प्रश्न ाता चाहत्यांना पडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us