माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची खाण, दिवसागणिक वाढतंय ‘धकधक गर्ल’चं सौंदर्य

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे. माधुरीला फॉलो करणारे चाहते फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील आहेत. आज वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: Feb 02, 2025 | 3:17 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आजही चाहते 'धकधक गर्ल' म्हणून ओळखतात. माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पिवळ्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
पिवळ्या लेहेंग्यामध्ये  बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
आज वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. माधुरी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.