विवाहितेवर जीव जडला, लग्न करण्यास नकार देताच… डॅमवर नेऊन केलं भयंकर कृत्य

विवाहित असलेल्या प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने गंभीर कृत्य केलं आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

| Updated on: May 28, 2025 | 9:20 PM
1 / 9
मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरातील बरगी डेम भागात धक्कादायक घटना घडली आहे. अगोदरच विवाहित असलेल्या प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने तिचा खून केला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरातील बरगी डेम भागात धक्कादायक घटना घडली आहे. अगोदरच विवाहित असलेल्या प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने तिचा खून केला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 9

विशेष म्हणजे हा खून झाला तेव्हा मृत महिलेसोबत तिची अवघ्या दोन वर्षांची मुलगी तिच्यासोबत होती. खून झालेल्या महिलेचं नाव कविता गुप्ता असे आहे. तर आरोपीचे नाव लमन विश्वकर्मा असल्याचे समोर आले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 9

आरोपी नमन हा कविताच्या घरासमोरच राहायचा. या दोघांमध्येही गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 9

दोघेही फिरायला घराबाहेर पडले होते. नमनने कविताला फिरायला म्हणून धरणाकडे घेऊन गेला. तिथे त्याने कविताला माझ्याशी लग्न कर म्हणून दबाव टाकला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 9

कविताने जेव्हा त्याच्याशी लग्न करण्यास नकरा दिला, संतापून नमनने तिचाखून केला. तिच्या शरीरावर निर्घृणपणे चाकूने सात वार केले. या हल्ल्यात कविता गंभीर जखमी झाली. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 9

विशेष म्हणजे हा खून झाला तेव्हा मृत महिलेसोबत तिची अवघ्या दोन वर्षांची मुलगी तिच्यासोबत होती. खून झालेल्या महिलेचं नाव कविता गुप्ता असे आहे. तर आरोपीचे नाव लमन विश्वकर्मा असल्याचे समोर आले आहे.

7 / 9

हल्ला करून नमन तिथून पळून गेला. ही घटना घडल्यानंतर बाजूच्या लोकांनी लगेच पोलिसांना कॉल करून सर्व माहिती दिली तसेच रुग्णवाहिकेला कॉल केला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

8 / 9

अशाच गंभीर परिस्थितीत कविताला रुग्णालयात दाऱल करम्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत कविता या महिलेच्या पतीचे नाव पुनित गुप्ता असे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

9 / 9

मला कविता आणि नमन यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत एका वर्षापूर्वी समजलं, असं पुनितने सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us