Maha Shivratri 2022 | “भोला मस्त मलंग” इचलकरंजीत भाविक महादेवाच्या आराधनेत मग्न

इचलकरंजी महाराष्ट्र राज्यामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. बऱ्याच दिवसांनी ही मंदिरे खूली झाली आहेत.

| Updated on: Mar 01, 2022 | 9:23 AM
1 / 5
इचलकरंजी महाराष्ट्र राज्यामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून सण-उत्सव मंदिरे बंद होती पण आता कोरोना महामारी कमी झाल्याने मंदिरे पुन्हा उघडली आहेत.

2 / 5
इचलकरंजी महाराष्ट्र राज्यामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून सण-उत्सव मंदिरे बंद होती पण आता कोरोनी महामारी कमी झाल्याने मंदिरे पुन्हा उघडली आहेत.

3 / 5
महा शिवरात्री 2022 (Maha Shivaratri 2022) हा हिंदू (Hindu) धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते .

4 / 5
हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात.

5 / 5
माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात.