सर्व घरं गुलाबी, इमारती गुलाबी, महाराष्ट्रातील ‘पिंक व्हिलेज’ तुम्ही पाहिलंय का?

| Updated on: Mar 21, 2021 | 3:54 PM

या गावातील 500 घरांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव गुलाबी दिसत आहे. (Maharashtra Pink Village )

1 / 9
नांदेड जिल्ह्यातील साप्ती हे गाव पिंक व्हिलेज म्हणून नावारुपास आले आहे.

2 / 9
या गावातील सर्व घरांना गुलाबी रंग देण्यात आला आहे.

3 / 9
त्यामुळे हे गाव पिंक व्हिलेज म्हणून ओळखले जात आहे.

4 / 9
या गावातील 500 घरांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव गुलाबी दिसत आहे.

5 / 9
'माझ गाव, सुंदर गाव' या अभियानात गावाचा समावेश झाला आहे.

6 / 9
गावात सर्व कामे लोक सहभागातून केली जात आहेत.

7 / 9
या गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

8 / 9
तसेच कर भरणाऱ्या गावातील नागरिकांना दररोज 20 लीटर पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येते. तसेच मोफत पीठ गिरणीचा लाभ घेता येतो.

9 / 9
हे गाव 100 टक्के हागणदारीमुक्त आहे. त्याशिवाय शोषखड्डे करण्यात आल्याने पाण्याची पातळीही वाढली आहे. यामुळे महिलांचा त्रास कमी झाला आहे.