
महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. काही जिल्ह्यांची पार पडली तर अजुनही सुरू आहे. पोलीस दलामध्ये 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे.

Police

पोलीस भरतीमधील गोळा फेकमधील असा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही गोळा आऊटऑफ टाकूनही तुम्ही ती एक चूक केली तर तो फॉऊल ठरू शकतो.

हा नियम म्हणजे तुम्ही गोळा टाकण्यासाठी रिंगणात उतरल्यावर गोळा फेकून झाल्यावर बाहेर पडताना रिंगणाच्या बाजूल दोन रेषा आहेत. त्या रेषांच्या समोरून बाहेर पडायचे नाही.

जर तुम्ही गोळा आऊट ऑफ म्हणजे 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो. तुम्ही गोळा टाकून झाल्यावर रिंगणाच्या मागील बाजूने बाहेर यायला हवे. जर तुम्ही ही काळजी नाही घेतली तर वर्षेभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं जावू शकतं.