Mahesh Babu : आधी प्रेयसी, मग आई…महेश बाबूने जिच्यासोबत केला रोमान्स नंतर तिचाच मुलगा बनला
Mahesh Babu : साऊथ सुपरस्टार महेश बाबूने अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. टॉपच्या अभिनेत्रींसोबत त्याची जोडी होती. पण त्यात एक अशी अभिनेत्री होती, जिच्यासोबत त्याने रोमान्स केला आणि नंतर तिच्या मुलाचा रोलही साकारलेला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
