Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर थेट मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय?

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर यांनी आज एका बैठकीला हजेरी लावली. या बैठकीतला प्रशासकीय अधिकारी, मल्टीप्लेक्सचे मालक आणि चित्रपट निर्माते हजर होते. आता या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा

| Updated on: Oct 28, 2025 | 5:01 PM
1 / 5
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मंत्रालयात जाताना दिसले. त्यांनी मराठी चित्रपटांसदर्भात प्रशासकीय अधिकारी, मल्टीप्लेक्सचे मालक आणि चित्रपट निर्माते यांच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा

2 / 5
मंत्रालयात आज मराठी चित्रपट हे मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये दाखवण्याच्या संदर्भात प्रशासकीय अधिकारी आणि चित्रपट निर्माते, मल्टीप्लेक्स मालक यांची बैठक पार पडली.

3 / 5
राज्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासाठी धोरण या बैठकीत आखण्यात आली.

4 / 5
या बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच चित्रपट निर्माते म्हणून महेश मांजरेकर,बाबासाहेब पाटील,अमेय खोपकर,सुशांत शेलार,मेघराज भोसले हे उपस्थित होते आणि मल्टिप्लेक्स थिएटरचे मालक आणि प्रतिनिधी म्हणून मयंक श्रॉफ,पुष्कराज चाफळकर,थॉमस डिसूझा,राजेंद्र जाला हे या बैठकीला उपस्थित होते.

5 / 5
या बिठकीमध्ये मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये कायमस्वरूपी एक स्क्रीन ठेवायची आणि मल्टिप्लेक्सचे तिकीटदर हे सर्वसामान्य लोकांना परवडतील १००-१५० रुपयेपर्यंत ठेवायचा या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.