तुकाराम मुंढे मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि थेट ताटात भेसळयुक्त पनीर, पाहता क्षणीच मुंढेंनी थेट..

तुकाराम मुंढे यांनी नुकताच मोठा खुलासा केला. तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत. ज्या पद्धतीने भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाया सुरू आहेत, त्यानंतर देशभरात त्यांचे काैतुक होत आहे.

| Updated on: Aug 16, 2026 | 6:30 AM
1 / 5
महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा प्रमुख आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे सध्या तूफान चर्चेत आहेत.त्यांचे कठोर नियम यामुळे भेसळ खोरांचे धाबे दणाणले आहेत. 21 वर्षाच्या नोकरीत त्यांच्य 25 बदल्या झाल्या आहेत. 

महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा प्रमुख आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे सध्या तूफान चर्चेत आहेत.त्यांचे कठोर नियम यामुळे भेसळ खोरांचे धाबे दणाणले आहेत. 21 वर्षाच्या नोकरीत त्यांच्य 25 बदल्या झाल्या आहेत. 

2 / 5

ब्लिंकिट,डोमिनोज सारख्या मोठ्या ब्रँडवर त्यांनी कारवाई केली.डोमिनोजच्या चार शाखांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली.आता नुकताच धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस केला. 

3 / 5

नुकताच त्यांनी एक मुलाखत दिली.या मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा खुलासा केला.एकदा ते त्यांच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले तर त्यांना नकली पनीर वाढण्यात आले. 

4 / 5

ज्यावेळी त्यांना पनीरमध्ये गडबड वाटली,त्यावेळी त्यांनी हॉटेल चालकाला पनीरबद्दल वारंवार विचारले.थेट हॉटेलवर कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे यांना भेसळयुक्त पनीर वाटण्यात आले. 

5 / 5

मुंढे यांनी रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडे परवाना आणि इतर नियामक त्रुटींबाबतचे मुद्दे उपस्थित केले.मात्र,तात्काळ कारवाई करण्याऐवजी, त्यांनी या त्रुटी दूर करण्यासाठी रेस्टॉरंटला 24 तासांची मुदत दिली. याबाबत ते स्वत: बोलताना दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us