
अभिनेत्री मलायका अरोरा हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यंना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. बॉसी लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.

मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 57 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.