
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच मलायका अरोराचे काही फोटो व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा ही मालदीवमध्ये खास वेळ घालवताना दिसली. तिने मालदीवमधील तिचे काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

आता मालदीववरून नुकताच मलायका अरोरा ही भारतामध्ये परतलीये. मुंबई एअरपोर्टवर जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसली.

विशेष म्हणजे मलायका अरोरा हिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडताना दिसत आहे. मलायका अरोरा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूरने एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती.