
कमालीचा फिटनेस आणि आगळावेगळा ड्रेसिंग सेन्स यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते.

आता तिचा नवा लूक चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. तिच्या आगळ्यावेगळ्या फोटोमुळे तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत.

या फोटोमध्ये तिनं पारंपारिक लूक ठेवला आहे.


सोनेरी रंगाच्या या आऊटफिटमध्ये तिचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे.