
छोट्या पडद्यावरील हॉट अभिनेत्री हीना खान (Hina Khan) नेहमीच तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. हीनाला फॅशनच्या बाबतीत कुणी तोड देऊ शकत नाही. ती सध्या मालदीवच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. नुकतंच हीनानं तिचे ब्लू मोनोकिनीमधील (Hina Khan Monokini Pictures)काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता या आऊटफिटची किंमत समोर आली आहे.

त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहोचली. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

हीनाची ही मोनोकोनी Angle Crochet या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटनुसार याची किंमत 2400 रुपये आहे. विशेष म्हणजे हीना नुकतंच लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली होती. यावेळी, ती मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या गुलाबी लेहेंगामध्ये खूपच सुंदर दिसत होती.

त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.

हीना खानने काही दिवसांपूर्वी ब्लू मोनोकिनीमध्ये आपले फोटो शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ केलं होतं. बीचवरील तिच्या हॉट लूकमुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत होती. तिच्या स्टाईलबरोबरच या आऊटफिटने चाहत्यांचंही लक्ष वेधून घेतले.