मालेगावच्या उपमहापौरांनी कार्यालयात लावला टिपू सुलतान यांचा फोटो, वातावरण तापलं, हिंदू संघटना आक्रमक

मालेगावातून मोठी बातमी समोर येत आहे, मालेगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान - ए - हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचं छायाचित्र लावल्यानं, आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

| Updated on: Feb 13, 2026 | 8:15 PM
1 / 5

2 / 5
  शान - ए - हिंद निहाल अहमद या  समाजवादी पार्टीच्या नगरसेवक आहेत, त्यांची नुकतीच उपमहापौरपदी निवड झाली असून, त्यांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचं छायाचित्र लावलं आहे.

3 / 5
मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी शान -ए हिंद  निहाल अहमद यांची निवड झाली आहे.

4 / 5
दरम्यान शान -ए हिंद  निहाल अहमद यांनी उपमहापौरपदाचा कार्यभार स्विकारताच आपल्या दालनात टिपू सुलतान यांचं छायाचित्र लावलं आहे, त्यामुळे आता मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

5 / 5
शान -ए हिंद  निहाल अहमद यांनी उपमहापौरपदाचा कार्यभार स्विकारताच आपल्या दालनात टिपू सुलतान यांचं छायाचित्र लावल्यानं हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.