Manali Snowfall : मनालीला कधी बर्फवृष्टी होते? या 4 ठिकाणी फिरायला विसरू नका

| Updated on: Nov 19, 2026 | 3:53 PM
1 / 4
हिमाचल प्रदेश पर्यटकांचं आवडीचं ठिकाण असतं. बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी हिमाचल प्रदेशात गर्दी पाहायला मिळते.  मनालीमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात बर्फवृष्टी पाहायला मिळते. बर्फवृष्टी हे वातावरणावर अवलंबून असते.

2 / 4

सोलांग व्हॅली ही मनालीपासून 14 किलोमीटर दूर आहे. सोलांग व्हॅलीमध्ये रोपवे, क्वाड बाइकींचा आनंद लुटता येईल.

3 / 4

रोहतांग व्हॅली हे मनालीपासून 51 किलोमीटर दूर आहे. बर्फाने आच्छादलेले डोंगरावर पर्यटकांची रेलचेल असते. बर्फवृष्टी वाढल्यानंतर दळणवळणाच्या रस्त्यात एकच वाढ पाहायला मिळते.

4 / 4

मनालीजवळील गुलाबा हे ठिकाण देखील प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात रोहतांगमध्ये प्रवेश झाल्यानंतर अनेक पर्यटकांचा ओढा गुलाबा या ठिकाणी पाहायला मिळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us