सिमेंटला मराठीत काय बोलतात? अनेकांना 100 टक्के लोकांना माहितीच नसेल
मराठी भाषेचा वापर करताना असे अनेक शब्द आहेत, जे इंग्रजीत सर्रास वापरले जातात. पण त्या शब्दांचा मराठी अर्थ फार कोणाला माहिती नसतो. असाच एक शब्द आहे सिमेंट... सिमेंटला मराठीत काय म्हणतात याबद्दल कोणाला माहिती नसेल...

कोणतंही बांधकाम करताना सिमेंट फार महत्त्वाचा ठरतो. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सिमेंटचा वापर होतो. पण तुम्हाला माहितीये मराठीत सिमेंटला काय म्हणतात. अनेकांना महिती नसेल की, सिमेंटला मराठीत काय म्हणतात.

आपण रोज असे अनेक शब्द वापरतो, जे इंग्रजीत असतात आणि त्या शब्दांना मराठीत काय म्हणतात कोणाला माहिती देखील नसतं... अशाच शब्दांपैकी एक म्हणजे सिमेंट... आपण सिमेंट हा शब्द देखील सहज बोलतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात... हे फार लोकांना माहिती देखील नसेल...

आता तुम्ही देखील विचार करायला सुरुवात केली असेल की मराठीत सिमेंटला काय म्हणतात... घर, ऑफिस किंवा मित्रांसोबत बोलताना आपण अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. पण त्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहिती नसतो.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण इंग्रजी शब्द वापरतात. चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असं म्हटलं जातं... ज्याला आपण सिमेंट म्हणतो...

सिमेंटला मराठीतून वज्रचूर्ण असं म्हणतात. शासकीय व्यवहारात वज्रचूर्ण शब्द सिमेंटसाठी वापरला जातो. वज्रचूर्ण हा मराठी शब्द आहे तर, सिमेंट हा इंग्रजी शब्द आहे.