बाल्कनीत लटकवताय काळ्या रंगाच्या पिशव्या? कारण जाणून व्हाल अवाक्

अनेक अडचणींवर उपाय शोधायचा असेल तर, सोशल मीडिवर महत्त्वाचा पर्याय मानला जातो. सोशल मीडियावर रोज कोणते न कोणते ट्रेंड व्हायरल होत असतात. आता देखील एक ट्रेंड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो अनेक जण फॉलो देखील करत आहेत... तर तो ट्रेंड कोणता आहे घ्या जाणून..

| Updated on: Jan 13, 2026 | 4:10 PM
1 / 5
आजकाल अनेक लोकांच्या बाल्कनीत काळ्या रंगाच्या पिशव्या दिसतात. अनेक जण काळ्या रंगाच्या पॉलिथिन बाल्कनीत लटकवत आहेत. पण यामागे नक्की काय कारण आहे तुम्हाला माहिती आहे... जाणून तुम्हाी देखील अवाक् व्हाल... तर जाणून घ्या बाल्कनीत काळ्या पिशव्या का लावतात.

2 / 5
अनेक लोकांचा असा समज आहे ती, बालक्नीत काळ्या रंगाची पिशवी लावल्यानंतर कबूतर आजू-बाजूला भटकत नाहीत आणि बाल्कनीत घरटं किंवा घाण करत नाही... सांगायचं झालं तर, कबुकरांच्या विष्ठेपासून अनेक आजार डोकं वर काढतात. अशात कबूतर येऊ नये म्हणून अनेक जण बाल्कनीत काळी पिशवी लावतात.

3 / 5
विशेषतः शहरी भागातील लोक असं करतात. जेव्हा काळी पिशवी हवेमुळे हलते, तेव्हा तयार होणारी सावली आणि होणाऱ्या आवाजाला कबूतर घाबरतात... असा अनेकांचा समज आहे.

4 / 5
कबूतर अशा हलत्या आणि काळ्या वस्तूंना घबरतात. त्यामुळे अशा वस्तूंपासून कबूतर लांब राहतात.  अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, बाल्कनीत काळी पिशवी लावल्यामुळे कबूतरांचं येणं फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. शिवाय त्यांच्यापासून होणारी घाण देखील आता होत नाही.

5 / 5
सांगायचं झालं तर, कबुतरांच्या विष्ठेतील धूळ श्वासावाटे फुफ्फुसात गेल्यास फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया आणि इतर श्वसनविकार होऊ शकतात. विष्ठेमुळे हवा आणि परिसर प्रदूषित होतो.