AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्टीत डान्स करत असताना त्याने माझे… मराठामोळ्या अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव

नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्री तिच्यासोबत घडललेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. तिच्यासोबत पार्टीमध्ये भयंकर प्रकार घडला. आता ही अभिनेत्री कोण आहे जाणून घ्या...

| Updated on: Jun 03, 2026 | 1:20 PM
Share
झगमगाटाच्या दुनिये मागे काळे सत्य सपलेले असते असे बोलले जाते. अनेकदा कलाकारांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांमुळे हे सत्य असल्याचा देखील विश्वास. इंडस्ट्रीमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला आहे.

1 / 5
नुकताच अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगेने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. मेघा घाडगे ही उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. पण अभिनेत्रीपेक्षा तिला नृत्यांगना म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली.

2 / 5
अभिनेत्री म्हणून थोडी कमी ओळख मिळाली याबद्दल बोलताना मेघा घाडगे म्हणाली, "कामं आली पण त्या दरम्यान 1-2 जण अशी भेटली मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. मी टू प्रकरण, कॉम्प्रोमाइजच्या गोष्टी इनडायरेक्टली माझ्याबद्दल खूप बोललं गेलं. माझं इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड नाहीये. कोणी ओळखीचं नाहीये. योग्य मार्ग दाखवणारी खूप कमी लोकं होती. पण त्यावेळेस या लोकांशी कसं डील करायचं हे मला कळलं नाही. मी फक्त लांब सरकत गेले."

3 / 5
एका पार्टीत मेघाला धक्कादायक अनुभव आला आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, "माझे केस पकडलेले पार्टीमध्ये, शिव्या दिल्या. 'मला माहितीये तू कसली आहेस स्वत:ला शहाणी समजतेय'. माझी मैत्रीण मध्ये पडलेली. ती म्हणाली अरे काय करतोस. काय बोलू मी या माणसाला दारू पिऊन तराट होता."

4 / 5
पुढे मेघा म्हणाली, "मी निघून आले तिथून. कोणाला जाऊन जाब विचारणार, मी पहिल्यांदाच गेले पार्टीला. सगळे नाचतायत आम्हीपण नाचतोय. आपण चेहऱ्यानं ओळखतो आर्टिस्टना. काय ग्रेट आर्टिस्ट आहे. छान नाचतायत एकमेकांबरोबर आणि अचानक त्याने केस पकडले. अचानक मला शिव्या घालायला लागला. मला कशाबद्दल बोलतोय हेच कळत नाहीये."

5 / 5
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...