मला आई व्हायचं नाही, मी माझे…मराठी अभिनेत्रीने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर तुफान चर्चा!

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. तिचा आता तिघी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तिच्यासोबत सोनाली कुलकर्णीदेखील या चित्रपटात आहे. दरम्यान, एका मुलाखतीत नेहा पेंडसेने आई होण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 11:27 PM
1 / 5

2 / 5
नेहा पेंडसे हिने आई कधी व्हायला हवं? आई होण्यासाठी कशाची तयारी हवी? याबाबत तिचं मत सांगितलं आहे. विशेष म्हणजे मला आता आई व्हायचे नाहीये, असंही तिने सांगून टाकलं आहे. मी माझे एग्स फ्रीज केलेले आहेत, असेही तिने या मुलाखतीत सांगितले आहे.

3 / 5
मला कधीकाळी आई व्हायचे होते. त्या काळात मी खूप प्रयत्न केला. परंतु ते होऊ शकलं नाही. परंतु आता मी माझे एक्स फ्रीज केलेले आहेत. भविष्यात मला आई व्हायचे असेल तर तेव्हा मला हा निर्णय मदतीला येईल. सध्यातरी आई होण्याचा माझा विचार नाहीये, असं नेहा पेंडसे या मुलाखतीत म्हणाली आहे.

4 / 5
प्रत्येक महिलेच्या आयुष्यात प्राधान्याच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. मुलींनी लवकर लग्न करण्याऐवजी 20, 21 व्या वर्षी आपले ध्येय्य ठरवण्यासाठी वेळ घालवायला हवा. काही महिलांना आई होणं चांगलं वाटतं तर काही महिला वैयक्तिक इच्छा, आकांक्षाकडे लजास्त लक्ष देतात, असेही मत तिने व्यक्त केले आहे.

5 / 5
दरम्यान, आई होण्याचा निर्णय महिलेने स्वत: घ्यायला हवा, असंही नेहा पेंडसेनं म्हटलं आहे. तिच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. तिच्या तिघी या चित्रपटाचीही सगळीकडे चर्चा आहे.

Follow Us