
अभिनेत्री सई लोकुर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आताही तिने तिचे निळ्या रंगातले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोला तिने 'आय एम् ब्लू-टिफुल' असं कॅपशन दिलं आहे.

तिने घातलेला लेहेंगा 'लावण्या द लेबल' यांनी डिझाईल केला आहे. जो तिच्या सौंदर्यात भर टाकतोय.

याआधीही तिने निळ्या रंगाच्या आऊटफिटमधले फोटो शेअर केले होते.

सई बिगबॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधली तगडी स्पर्धक होती. याआधी तिने 'किस किसको प्यार करू' या हिंदी चित्रपटात काम केलं आहे.