Ashok Saraf : अशोक सराफ यांचा मुलगा त्यांची कार्बन कॉपीच, करतो तरी काय? जाणून घ्या त्याच्याबद्दल

Ashok Saraf : मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ सध्या 'आदि अनंक' सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरताना दिसत आहे. आजोबा, वडील आणि मुलगा यांच्यावर आधारिक सिनेमा असल्यामुळे अशोक सराफ यांच्या मुलाची देखील चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 11, 2026 | 2:01 PM
1 / 5
 अभिनेते आशोक सराफ यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या मुलाचं नाव अनिकेत असं आहे. वडील मोठे सुपरस्टार असूनही अनिकेत याने अभिनय विश्वात करियर केलं नाही.

अभिनेते आशोक सराफ यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या मुलाचं नाव अनिकेत असं आहे. वडील मोठे सुपरस्टार असूनही अनिकेत याने अभिनय विश्वात करियर केलं नाही.

2 / 5

'आदि अनंत' सिनेमाच्या प्रिमियरला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत याने देखील हजेरी लावलेली. अनिकेत टाईमलाईट पासून कायम दूर असतो.

3 / 5

अनिकेत लाईमलाईट पासून दूर असला तरी, वडिलांच्या आगामी सिनेमाच्या प्रिमियरसाठी तो उपस्थित होता. सध्या त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 5

अनिकेत सराफ सिनेइंडस्ट्रीपासून दूर असून वेगळ्या क्षेत्रात करियर करत आहे. अनिकेत परदेशात असून तो शेफ आहे. त्याला विविध पदार्थ बनवण्याची पूर्वीपासूनच आवडत होती.

5 / 5

स्वतःची आवड लक्षात घेऊन तो करियर करत आहे. अनिकेत भारतात राहत नसून तो परदेशात राहतो... सोशल मीडियावर देखीस अनिकेत कायम आई - वडिलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us