सिटी हॉस्पिटलला भीषण आग, रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याचे अटीतटीचे प्रयत्न सुरु

अकोल्याच्या रामपेठ परिसरातील सिटी रुग्णालयाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

| Updated on: May 21, 2026 | 2:18 PM
1 / 5
अकोल्याच्या रामपेठ परिसरात एक भयानक घटना घडली आहे. येथील सिटी रुग्णालयाला अचानक आग लागली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अकोल्याच्या रामपेठ परिसरात एक भयानक घटना घडली आहे. येथील सिटी रुग्णालयाला अचानक आग लागली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

2 / 5

नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

3 / 5

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दृश्य दिसत आहे.

4 / 5

अचानक आग लागल्यामुळे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

5 / 5

या आगीमध्ये कोणाचा मृत्यू झाला आहे किंवा कोणाला भाजले आहे का? याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us