Budh Gochar 2026: या राशींसाठी पुढचे २२ दिवस ठरणार लकी, करिअरमध्ये होणार प्रगती, तुमची रास आहे का?

Budh Gochar 2026: बुद्धी, व्यापार आणि वाणीचे कारक ग्रह बुधने आज नक्षत्र प्रवेश केला आहे. बुध ग्रह आज ३ नोव्हेंबरच्या सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी चित्रा नक्षत्रातून स्वाती नक्षत्रात प्रवेशला आहे.

| Updated on: Nov 03, 2026 | 2:54 PM
1 / 7
बुध ग्रहाचे राहूच्या नक्षत्र स्वातीमध्ये प्रवेश करणे राशींच्या जीवनावर प्रभाव टाकेल. बुध पुढील २२ दिवस म्हणजे २५ नोव्हेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. बुध ग्रह स्वाती नक्षत्रात असताना अनेक राशींवर प्रभाव पडेल. मिथुन, कन्या, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना व्यापारात प्रगती करून लाभ होऊ शकतो.

2 / 7

कुंभ राशीच्या लोकांना व्यापारात लाभ होऊ शकतो. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग बनतील. तुम्हाला गुंतवणूक करून लाभ होऊ शकतो.

3 / 7

बुध नक्षत्र गोचर मिथुन राशीसाठी शुभकारी राहील. तुम्हाला कामात पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ काळ राहील.

4 / 7

बुध नक्षत्र परिवर्तन मकर राशीसाठी चांगले राहील. तुमच्या भाग्यात वाढ होईल. करिअरमध्ये प्रगती करू शकाल. व्यापारात आर्थिक लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

5 / 7

कन्या राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक करणे चांगले राहील. व्यावसायिकांसाठी प्रगतीचे योग बनू शकतात. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

6 / 7

बुध ग्रहाचे राहूच्या नक्षत्र स्वातीमध्ये येणे यशाचे योग घेऊन येईल. धनु राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन लोकांशी संपर्क निर्माण होऊ शकतात.

7 / 7

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us