
मुंबई इंडिअन्सचा खेळाडू किरॉन पोलार्ड आनंद साजरा करताना दिसला.

लसिथ मलिंगा आणि पोलार्ड यांनी आयपीलमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी केली आहे. ट्रॉफी जिंकल्यावर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली.

मुंबईच्या गोटात आनंदाचं वातावरण झालं होतं. कारण मेजर क्रिकेट लीगचं हे पहिलंच पर्व होतं.

फायनल सामन्यामध्ये कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद शतकी १३७ धावांची खेळी करक संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याला संघातील सहकारी खेळाडूंनी उचलून घेतलं होतं.

पहिल्याच पर्वामध्ये मुंबई संंघाने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.