

मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

सोशल मीडियावर मिथिलाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात ती लोकप्रिय आहेत.

मिथिला वेगवेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आता मिथिला चं हे भूरळ पाडणारं सौंदर्य सर्वांचं लक्ष वेधत आहे.

ग्लॅमरस अंदाजात मिथिलानं हे फोटोशूट केलं आहे. तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय.