राज ठाकरे यांच्या मुलीसोबत कंगना राणौत साई दरबारी, घेतलं समाधीचं दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी साई दरबारी साईबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहेत... दर्शन घेतल्यानंतर कंगना यांनी भावना व्यक्त केल्या

| Updated on: Aug 16, 2025 | 12:44 PM
1 / 5
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी साई दरबारी त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. साईबाबांच्या धूप आरतीला हजेरी लावत समाधीचे दर्शन घेतलं.

2 / 5
 'झाशीच्या राणीच्या भूमिकेमुळे देशाच्या स्वातंत्र्याबाबत खूपकाही शिकायला मिळालं. फिल्म इण्डस्ट्रीवाल्यांनी माझी इमेज खराब केली होती... भारतीय वीरांगणांवर आणखी सिमेमे बनायला हवे... असं देखील कंगना म्हणाल्या.

3 / 5
दर्शन घेतल्यानंतर कंगना यांनी भावना व्यक्त केल्या. 'परिवारातील सदस्य आणि मित्र परिवारासोबत दर्शनाला आले. पूर्वीची शिर्डी आणि आजची शिर्डी यात खूपच बदल झालाय. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रत्यय साई दरबारी येतोय...'

4 / 5
पुढे कंगना म्हणाल्या, फिल्म इण्डस्ट्रीवाल्यांनी माझी इमेज खराब केली होती...मात्र झाशीची राणी सिनेमा माझ्यासाठी पुनर्जन्मासारखा ठरला...' पण रजकीय विषयावर बोलणं त्यांनी टाळलं.

5 / 5