मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या निर्यातीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Aug 24, 2026 | 7:18 PM
1 / 5
मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे.

2 / 5

भारताचा जगातील सर्वाधिक गहू उत्पादक देशांमध्ये समावेश होतो. परंतु सरकारी काही वर्षांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घेतली होती.

3 / 5

परकीय व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत हा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने गहू, पीठ आणि इतर उत्पादनाच्या निर्यातीस मंजुरी दिली आहे.

4 / 5

मोदी सरकारच्या निर्णयाने गव्हासाठी इतर देशांवर अवलंबून राहणाऱ्या देशांना दिलासा मिळणार आहे. जगात गहू उत्पादक देशात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

5 / 5

देशात गव्हाच्या पिकाने उत्पादनात विक्रमी उच्चांक गाठला आहे. मागील वर्षी गव्हाचं उत्पादन हे 120.6 दशलक्ष टन इतकं झालं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us