- Marathi News Photo gallery Mom to be anita hasnandanis special baby shower appearance of stars from the world series
Photo : ‘मॉम टू बी’ अनिता हसनंदानीचं स्पेशल बेबी शॉवर, मालिका विश्वातील तारकांची हजेरी
प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. ('Mom to Be' Anita Hasnandani's Special Baby Shower)
1 / 6

प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. त्यानिमित्त निर्माती एकता कपूरनं अनितासाठी खास पार्टीचं आयोजन केलं.
2 / 6

एकता कपूरनं अनितासाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.
3 / 6

क्रिस्टल डिसूझा, सनाया इरानी, करिश्मा तन्नासोबतच इतर अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित होते.
4 / 6

या बेबी शॉवरला अनितानं मस्त डिझायनर गाऊन परिधान करुन बेबी बंप फ्लॉन्ट केला.
5 / 6

'ये है मोहब्बत्तें', 'काव्यांजली', 'कभी सौतन कभी सहेली' अशा मालिकांच्या माध्यमातून अनिता घराघरात पोहोचली.
6 / 6

या पार्टीसाठी मस्त केक आणला होता. या केक सोबतही अनितानं फोटोशूट केलं आहे.
Jio चा फक्त 111 रुपयांचा भन्नाट प्लॅन; 28 दिवसांसाठी जबरदस्त फायदे
नवी मुंबईत निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
फक्त राख राहील... मृत्यूनंतर उघडलं दिग्दर्शकाचं पत्र, रहस्य उलगडलं?
भारतातील या रेल्वे स्टेशनवरून थेट विदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन
नवं फिचर्स अंगाशी आलं, व्हॉट्सअपला भारत सरकारची नोटीस
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
मुसळधार पावसामुळे खारघरमधील पांडवकडा धबधबा प्रवाहित
मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील काही रस्ते जलमय
लाखांदूरमध्ये पहिल्याच पावसात विकासकामांची पोलखोल, रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिक हैराण!
परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका; फाउंडेशनखालची माती सरकली
वेरूळ लेणी परिसरात धबधबे प्रवाहीत