High Alcohol Brand : दारुचे सर्वात डेंजर 3 ब्रँड, विना पाण्याची पिली तर…बॉटलवरच्या सूचनेकडे दुर्लक्ष करताच अनर्थ!

भारतात मद्य पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हजारो रुपये खर्च करून लोक मद्यप्राशन करतात. परंतु काही मद्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे ती मद्यं पिताना खूप काळजी घ्यावी लागते.

| Updated on: Mar 05, 2026 | 12:15 AM
1 / 5
भारतात मद्य पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हजारो रुपये खर्च करून लोक मद्यप्राशन करतात. परंतु काही मद्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे ती मद्यं पिताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा तुम्हाला खूप नशा चढण्याची भीती असते.

भारतात मद्य पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हजारो रुपये खर्च करून लोक मद्यप्राशन करतात. परंतु काही मद्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे ती मद्यं पिताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा तुम्हाला खूप नशा चढण्याची भीती असते.

2 / 5

काही-काही मद्यांमध्ये अक्लोहोलचे प्रमाण खूपच असते. आकड्यातच सांगायचे झाल्यासे हे प्रमाण थेट 80 ते 90 टक्क्यांपर्यंत असते. मद्यांचे हे ब्रँड कोणते आहेत, ते जाणून घेऊ या. या यादीत पहिल्या क्रमांकावर येते Balkan 176 Vodka हे मद्य.

3 / 5

Balkan 176 Vodka हे मद्य सर्बियात तयार होते. या मद्यात 88 टक्के अल्कोहोल असते. या बॉटलवर आरोग्याशी संंबंधित एकूण 13 प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात. त्यामुळेच हा व्होडका पिताना काळजी घ्यायला हवी.

4 / 5

दुसऱ्या क्रमांकावर Bacardi 151 नावाची रम येते. या रममद्ये 75.5 टक्के अल्कोहोल असते. ही रम स्टिलच्या बॉटलमध्ये असते. या मद्यात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने आग लागू नये म्हणून पॅकिंग करताना खूप काळजी घेतली जाते. सनसेट नावाची रमदेखील खूप स्ट्रँग असते. यात 84.5 टक्के अल्कोहोल असते. त्यामुळेच हे मद्य पिताना योग्य काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले जाते.

5 / 5

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन केल्याने यकृत खराब होते. या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us