Indian Mango Varieties : ‘फळांचा राजा’ आंब्याच्या ‘या’ लोकप्रिय भारतीय प्रजाती…

| Updated on: Apr 20, 2021 | 11:49 AM

दशहरी आंब्याचा रंग जास्त हिरवा आणि फिकट पिवळा असतो.

1 / 5
दशहरी आंब्याचा रंग जास्त हिरवा आणि फिकट पिवळा असतो. हे खूप चवदार आणि लज्जतदार असतात. बाकीच्या आंब्यापेक्षा या आंब्यांची लांबी जास्त आहे.

2 / 5
हापूस आंब्याची चव आणि सुगंध अप्रतिम आहे. हा आंबा चविला अत्यंत गोड आणि रसदार आहे.

3 / 5
यूपीचा चौसा अतिशय प्रसिध्द आहे. यूपीमध्ये या आंब्यांचा बाग आहेत. हा आंबा गोल्डन रंगाचा आहे. या आंब्याची इरतही देशांमध्ये निर्यात केली जाते.

4 / 5
केसर आंबा सुगंधासाठी प्रसिद्ध आहे आणि चविलाही अतिशय गोड आहे.

5 / 5
सिंदुरी आंब्याचा वरचा भाग लाल रंगाचा असतो. यामुळेच त्याला सिंदुरी हे नाव पडले. हा रसाळ आणि चवदार आंबा आहे.