मौनी रॉयचं आयुष्य होणार उद्ध्वस्त! लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर… नात्याचं धक्कादायक सत्य अखेर 4 वर्षांनंतर समोर

अभिनेत्री मौनी रॉय कायम तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यातील मोठी बातमी समोर आली आहे. मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांचं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूरज आणि मौनी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: May 12, 2026 | 9:19 AM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांनी जानेवारी 2022 रोजी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. एवंढच नाही तर, अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात हजेरी लावली होती..

2 / 5
पण आता मौनी आणि सूरज यांचं नातं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ज्यामुळे दोघां दोघांचा घटस्फोट होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

3 / 5
एवढंच नाही तर, सूरज याने मौनी हिच्यासोबत सोशल मीडियावर असलेले सर्व फोटो देखील डिलिट केले आहेत. पण दोघांनी देखील यावर अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण इन्स्टाग्रामवर अनफॉलो आणि फोटो डिलिट केल्याने दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

4 / 5
सांगायचं झालं तर, मौनी कायम सूरज याच्यासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसयाची. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांच्या घटस्पोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मौनी रॉय आणि सूरज यांचा विवाह 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यात झाला. विवाहाचे विधी मल्याळी आणि बंगाली या दोन्ही परंपरांनुसार पार पडले.

5 / 5
रिपोर्टनुसार, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सूरज आणि मौनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात लग्न देखील केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण सध्या सर्वत्र दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. पण यावर अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय मौनी आणि सूरज यांनी देखील कोणतं वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us