
मौनी रॉय अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतंच तिनं तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या स्ट्रिप्स असलेल्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते आहे.

या फोटोंमधे मौनी रॉय आपली फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

या लूकमध्ये मौनीनं कमीतकमी मेकअप केला आहे, सोबतच न्यूड लिपस्टिक लावली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.

आपल्या लूकला परफेक्ट करण्यासाठी या ब्लॅक बॉडीकॉन ड्रेससोबत मौनीनं पांढर्या रंगाचे सँडल परिधान केले आहे.

या ड्रेससह मौनीनं कोणतीही ज्वेलरी कॅरी केली नाही. तरीही ती या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

मौनी लवकरच अयान भट्ट आणि रणबीर कपूरसोबत विशेष स्क्रिन शेअर करताना अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये ती झळकणार आहे.