मुकेश अंबानी यांच्या लग्झरी गाड्या चालवणाऱ्या ड्राव्हरचा पगार किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Ambani Car Driver Salary: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी हे कायमच चर्चेत असतात. ते ज्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करतात त्या गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरला किती पगार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 15, 2026 | 12:11 PM
1 / 5
मुकेश अंबानी आपल्या २७ मजली अपार्टमेंट अँटिलियामध्ये संपूर्ण कुटुंबासोबत राहतात. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे आयकॉनिक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे नाव जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सामिल झाले आहे. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार किती?

2 / 5
अंबानी कुटुंब अतिशय लग्झरी जीवन जगते आणि त्यांच्याकडे अनेक भव्य राजवाडे, खाजगी जेट आणि अत्यंत आलिशान गाड्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या गाड्या या देशातील क्वचितच कोणाकडे आहेत. ते आपल्या ड्रायव्हर्स, शेफ्स आणि कर्मचाऱ्यांना आकर्षक पगारही देतात. त्यांना विमा फायद्यांव्यतिरिक्त विविध भत्ते आणि सुविधाही दिल्या जातात.

3 / 5
एका अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती १०३ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले असेल, तर तुम्ही पाहिले असेल की मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब नेहमी बुलेटप्रूफ गाड्यांमध्ये, बॉडीगार्ड्ससोबत ये-जा करतात. पण तुम्ही कधी अंबानी यांच्या ड्रायव्हरच्या पगाराबद्दल विचार केला आहे का, जो आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला घेऊन जातो?

4 / 5
मुकेश अंबानी यांच्या लग्झरी गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरला दरमहा जवळपास २ लाख रुपये पगार आहे. त्याचा वार्षिक पगार जवळपास २४ लाख रुपये होतो.

5 / 5
मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरच्या पगाराची माहिती २०१७ मध्ये समोर आली होती. त्यामुळे आता अंबानी यांच्या ड्रायव्हरच्या पगारामध्ये चांगली वाढ झाली असावी असे म्हटले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us