Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर

Multibagger Stock: गेल्या 11 दिवसांपासून हा शेअर सातत्याने तुफान तेजीत आहे. ही कंपनी चौथ्या तिमाहीत मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. मेटल सेक्टरमधील उलाढाल, कमोडिटी मार्केटमधील वाढती किंमत याचा परिणाम या शेअरवर झाला आहे. त्यामुळे हा शेअर ऑल टाईम उच्चांकावर पोहचला आहे.

| Updated on: Apr 16, 2026 | 5:30 PM
1 / 6
Stock Market: मेटल सेक्टरमधील कंपनी वेदांता लिमिटेडचा शेअर बाजारात तुफान तेजीत आहे. कंपनीचा शेअर गेल्या 11 दिवसांपासून तेजीत आहे. या शेअरने सर्वकालीन उच्चांकी झेप 787.85 इतकी गाठली आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.

2 / 6
कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. मेटल इंडस्ट्रीज सध्या तेजीत आहे. त्याचा कंपनीला फायदा होत आहे. तर ब्रोकरेज हाऊस सुद्धा या कंपनीवर खूष आहेत. विविध धातूंमध्ये तेजी येत असल्याने हा शेअर येत्या काही दिवसात मोठी मजल मारण्याची शक्यता आहे.

3 / 6
वेदांता कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 50-60 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता मोतिलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेसने वर्तवली आहे. या कंपनीच्या महसूलात जवळपास 20 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसू शकते. तर नुवामाने सुद्धा हा स्टॉक उसळी घेण्याचा अंदाज वर्तवला आहे.

4 / 6
आज वेदांता लिमिटेड शेअर तेजीत दिसला. हा स्टॉक 781.10 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये जवळपास 1.96 टक्क्यांची वाढ दिसली. अनेकांच्या मते ही तेजी बुल रनचा भाग आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अलर्ट आहेत. मेटल इंडस्ट्रीजमध्ये सध्या तेजीचे सत्र सुरू आहे. त्याचा हा परिणाम मानल्या जात आहे.

5 / 6
आता कंपनीच्या चौथ्या तिमाहितील कामगिरीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. तर कंपनीचा महसूल किती असेल याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. जर ही गणितं जुळली तर येत्या काही दिवसात हा स्टॉक मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात कंपनीचा आलेख कसा आहे हे समोर येईल.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us