AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सकाळीच आनंदाची बातमी! थेट 10 हजारांची घसरण,10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. आज मात्र सोन्याचे भाव चांगलेच घसरले असल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

| Updated on: Jun 07, 2026 | 10:26 AM
Share
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी हे दोन्हीही अतिशय महत्त्वाचे आणि मौल्यवान धातू म्हणून ओळखले जातात. सणासुदीला किंवा आनंद साजरा करण्याच्या वेळी अनेकजण सोने आणि चांदीच्या वस्तू बनवतात. पण सतत वाढत असलेल्या किंमती पाहून अनेकांना हे सोने न परवडणारे झाले आहे. मात्र, आज सोन्याचे दर कमी झाले आहेत.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हा बातमी सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरत आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हा बातमी सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरत आहे.

2 / 5
आज, सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

आज, सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

3 / 5
10 ग्रॅम सोन्यासाठी आज, 7 जून रोजी जीएसटीसह 1लाख 56 हजार 45 रूपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज, 7 जून रोजी जीएसटीसह 1लाख 56 हजार 45 रूपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार