Bullet Train : भारताची पहिली बुलेट ट्रेन किती स्पीडने धावणार? ट्रायल सुरु

Bullet Train : भारतातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनची ट्रायल सुरु झाली आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटरमध्ये धावणार आहे.

| Updated on: Jun 04, 2025 | 4:05 PM
1 / 5
मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात. पण बुलेट ट्रेन हेच अंतर 2 तास 7 मिनिटात कापेल.

2 / 5
ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत  आणि वडोदरा स्टेशन्स आहेत.

3 / 5
जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल.

4 / 5
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असेल. म्हणजे एका तासात 320 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे.

5 / 5
बुलेट ट्रेनचा अधिकतम स्पीड 320 km/h असेल. पण 280 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावेल असं बोललं जातय. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 च्या अखेरीस मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर दरम्यान धावेल असा दावा केला जातोय.