पुण्यात मुंबई-सोलापूर वंदेभारत घसरली,घटनास्थळावर नेमके काय घडले पाहा ?

मुंबई सीएसएमटी ते सोलापूर जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी पुणे स्थानकात घसरल्याची घटना घडली आहे. ही ट्रेन पुणे स्थानकात शिरत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येतानाच या ट्रेनचा एक डब्बा घसरल्याने गोंधळ उडाला आहे.

| Updated on: Apr 27, 2026 | 10:42 PM
1 / 5
सीएसएमटी ते सोलापूर जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकात शिरताना घसरल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेनंतर सर्व यंत्रणा सर्तक झाल्या असून घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेनचे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

2 / 5
पुणे रेल्वे स्थानकात मुंबई सीएसएमटी ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेस शिरत असताना तिचा एक डबा रुळांवरुन घसरल्याची घटना घडली आहे. ही ट्रेन फलाट क्रमांक तीनमध्ये शिरत असतानाचे ही घटना घडली आहे. घटनेनंतर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

3 / 5
 वंदेभारत एक्सप्रेस ही आलिशान ट्रेन असून या ट्रेनचा डबा घसरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे स्थानका या ट्रेनच्या प्रवाशांना ट्रेनचा डबा घसताच डब्यातून सुखरुप उतरवण्यात आले आहे. या ट्रेनचे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

4 / 5
ही वंदेभारत एक्स प्रेस सोलापूरला जाणार होती. पुणे स्थानकात ही ट्रेन घसरल्याने आता प्रवाशांचा मोठा खोलंबा झाला आहे. या ट्रेनने लोक पंढरपूरा दर्शनासाठी देखील जात असतात. हा डबा पुन्हा रुळांवर चढवण्याचे काम सुरु आहे.

5 / 5
  मुंबई - CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७.३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरली. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या अपग्रेडचे काम सुरु आहे.या दरम्यान हा अपघात झाला आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

Follow Us