Photo:मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही; प्राणीही शोधत आहेत पाण्याचे साठे, मुंबईचे तापमानात प्रचंड वाढ

मुंबईत सोमवारी हवामान खात्याने सांताक्रूझमधील तब्बल 41°C नोंदवले गेले आहे. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी माणसं त्यावर काही ना काही उपाय शोधून काढतात. मात्र मुक्या प्राण्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये उपाय करावे लागतात. म्हणून आजच्या या उष्णतेपासून वाचण्यासाठी एका कुत्र्याने एका इमारतीजवळून जाणाऱ्या पाण्यात बसून शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो ट्विटरवर एका यूझर्सने शेअर केला आहे.

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 6:45 PM
1 / 4

2 / 4
मुंबईतील वाढत्या उष्णतेमुळे  नागरिक वेगवेगळे उपाय शोधून काढतात. त्यामुळे आता अत्याधुनिक तंत्राज्ञानाच्या जगातही पारंपरिक वस्तूंसाठी अनेक आग्रही असतात, त्यांच्यासाठीच आणि उष्णतेपासून वाचण्यासाठी पारंपरिक व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यापारी मातीच्या मडकी विक्रीसाठी आणत आहेत, आणि त्याची मागणीही वाढू लागली. पारंपरिक वस्तूंची विक्री करणारा एक व्यापारी उन्हापासून वाचण्यासाठी एका इमारतीचा आधार घेऊन विश्रांती घेत आहे.

3 / 4
मुंबईतील वाढत्या उष्णतेचा हा बोलका फोटो आहे, उन्हाच्या झळा काय असतील याची दाहकता या फोटावरुन येऊ शकते. हा फोटो ट्विटरवर The Weather Channel India यांनी शेअर केला आहे.

4 / 4
वाढत्या उष्णतेचा फटका आता मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. मुंबई आणि परिसरातील अनेक प्राणीसंग्रहालयातील आणि जंगल परिसरात प्राण्यासाठी पाणी ठेवले जाते. छोट्या वस्तुतून ठेवला जाणारा पाणीासाठाही आता कोरडा पडू लागला आहे. प्राणीप्रेमींकडून वन्यजीवांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियावरुन केले जात आहे.