नागपूरच्या त्रिशासोबत मनालीत भयंकर घडलं, 30 फूट उंचीवरून कोसळली….व्हिडीओ समोर!

नागपूरच्या तरुणीसोबत मनालीमध्ये धक्कदायक घटना घडली आहे. ती थेट 30 फूट उंचीवरून खाली कोसळली आहे.

| Updated on: Jun 14, 2025 | 9:22 PM
1 / 5
नागपूरच्या त्रिशा बिजवे हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे.

नागपूरच्या त्रिशा बिजवे हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे.

2 / 5

ती मनालीला फिरायला गेली होती. तिथे झिपलाईन करताना झिप लाईनर तुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.

3 / 5

या दुर्घटनेत ती 30 फूट खोल खाली पडली आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ तिच्या नातेवाईकांनी शेअर केला आहे.

4 / 5

या दुर्घटनेत तिचा पाय मोडला आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

5 / 5

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us