AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खाशाबा’ची चर्चा असताना नागराज मंजुळेंचा हा सिनेमा टॉप ट्रेंडिंगमध्ये; व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध साकारली भूमिका

Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यात त्यांच्यासोबत अमेय वाघसुद्धा मुख्य भूमिकेत आहे.

| Updated on: Jul 19, 2026 | 10:53 AM
Share
नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर नागराज मंजुळेंच्या दुसऱ्या एका चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळतेय. या चित्रपटाने ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत स्थान मिळवलंय.

1 / 5
नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं नाव 'फ्रेम' असं आहे. 10 जुलै 2026 रोजी हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला. सध्या तो टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमाकांवर आहे. समाजातील गंभीर प्रश्नांवर भाष्य करणारा हा आशयघन चित्रपट आहे.

2 / 5
विक्रम पटवर्धन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्यासोबतच मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्याही भूमिका आहेत. 'फ्रेम' या नावावरूनच चित्रपटाचा विषय थोडाफार समजतो. फोटो जर्नलिझम या विषयाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

3 / 5
यात अनुभवी फोटोग्राफर चंदू पानसरे (नागराज मंजुळे) यांची व्यावसायिक कार्यशैली आणि नवोदित फोटोग्राफर सिद्धार्थ देशमुख (अमेय वाघ) याचा सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन यांच्यातला संघर्ष दाखवण्यात आला आहे. चंदू संकटाच्या काळात एखादा शॉट टिपण्यासाठी क्षण शोधायला आतुर असतो. त्याच्यासाठी शूटिंगला सर्वाधिक महत्त्व असतं. एक चांगला माणूस बनण्याऐवजी एक चांगला फोटोग्राफर बनणं तो पसंत करतो.

4 / 5
'फ्रेम' या चित्रपटाचा शेवट हादरवून सोडणारा आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित करतो की एक चांगला माणूस असणं ही केवळ एक निवड नसून ती अस्तित्वाची गरज आहे. यात नागराज मंजुळे यांनी साकारलेला चंदू हा अगदी त्याच्या विरुद्ध व्यक्तिमत्त्वाचा आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...