पैनगंगेच्या पुरामुळे सहस्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ रुप

पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्रकुंडच्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे

| Updated on: Sep 23, 2020 | 7:19 PM
1 / 9
नांदेडमधील इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहतेय

2 / 9
 पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्रकुंडच्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे

पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्रकुंडच्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे

3 / 9
पैनगंगेच्या पुरामुळे सहस्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ रुप

4 / 9
 सहस्रकुंड धबधब्याचे डोळ्याचे पारणे फेडणारे रुप पाहण्यासाठी किनवट तालुक्यातील पर्यटकांनी गर्दी केली.

5 / 9
पैनगंगा नदीवर हदगांव-उमरखेड दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी वाहिलं, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती

6 / 9
पैनगंगा नदीच्या पुरामुळे हदगांव, हिमायतनगर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झालं. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या

7 / 9
पैनगंगेच्या पुरामुळे सहस्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ रुप

8 / 9
नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मानार, मांजरा यासह सर्वच उपनद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झालं आहे

9 / 9