क्रूरकर्मा उपसरपंच! चिमुकलीच्या अब्रुची लक्तरं काढली, गर्भवती राहताच केलं किळसवाणं कृत्य; नांदेडमध्ये संतापाची लाट

नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका गावात 55 वर्षीय उपसरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

| Updated on: Apr 16, 2025 | 8:01 PM
1 / 5
नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका गावात 55 वर्षीय उपसरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका गावात 55 वर्षीय उपसरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

2 / 5
या उपसरपंचाने मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन हा संतापजनक प्रकार केला आहे. आता या उपसरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 / 5
 अत्याचारित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर पीडित मुलीने महिन्याभरापूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे. या नवजात मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न असल्याचासुद्धा पोलिसांना संशय आहे.

4 / 5
बाबुराव तुपेकर असं आरोपी उपसरपंचाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी एका गावातील अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या  देण्यात आल्या होत्या. गुंगीच्या गोळ्या देऊन त्या मुलीवर उपसरपंचाने अत्याचार केला होता.

5 / 5
याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आली आहे.