महाराष्ट्र हादरला! तिघांसोबत संबंध ठेव, नराधमांची बळजबरी, मुलीने उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Aug 25, 2025 | 6:16 PM
1 / 5
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून संपर्ण महाराष्ट्रच हादरून गेला आहे. येथे एका मुलीला बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त करण्याचा प्रकार घडला आहे.

2 / 5
एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन मुलांनी अल्पवयीन मुलीला प्रेम संबंध ठेवण्यास जबरदस्ती केल्याने या मुलीने आत्महत्या करत स्वत:ला संपवले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

3 / 5
विशेष म्हणजे आरोपींनी instagram वर  मृत मुलीची बदनामी होईल अशी पोस्ट टाकली होती. याच त्रासाला कंटाळून शेवटी या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे.

4 / 5
या मुलीला बदनामी कारक पोस्ट करत फोन करून शिवीगाळही करण्यात आली आहे. सततचा त्रास दिल्याने नैराश्यातून मुलीने 12 ऑगस्ट रोजी साडेदहा वाजता घरातील बेडरूममध्ये टोकाचे पाऊल उचलले आहे.

5 / 5
या प्रकरणी  दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घनटेने मात्र राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.