बापाच्या हातातून निसटलं अन् अनर्थ घडला, 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिकमध्ये मोठी दु:खद घटना घडली आहे. या दुर्घटनेत अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

| Updated on: Jun 04, 2025 | 3:34 PM
1 / 5
नाशिक : प्रत्येक दाम्पत्य हे आई-वडील होण्याचं स्वप्न बघत असतं. घरात ईवलुशी पावलं पडावीत, लहानग्या लेकराने घर डोक्यावर घ्यावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. पण अनेक दाम्पत्यांचा हा आनंद नशीब हिरावून घेतं.

2 / 5
अशीच एक दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. येथे वडिलांच्या हातातून निसटल्याने अवघ्या 11 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दु:खद घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

3 / 5
 मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या राजीवनगर भागात ही घटना घडली आहे. येथे वडिलांच्या हातातून खेळता-खेळता चिमुकले बाळ निसटल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. जन्मदात्या बापाच्याच हातून ही दुर्दैवी घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

4 / 5
मृत्यू पावलेले हे बाळ अवघ्या 11 महिन्यांचे होते.  या बाळाला झेलताना ते हातातून निसटल्याने डोक्यावर आदळले. याच दुर्घटनेत डोक्याला मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.  21 मेच्या रात्री ही घटना घढली आहे.

5 / 5
या बाळावर रुग्णालयात उपचार चालू होते. पण उपचारादरम्यानच या बाळाने अखेरचा श्वास घेतला.