हिरोसोबतच्या इंटीमेट सीनवर अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, थेट म्हणाली- काहीही…

ऑनस्क्रीन रोमँटिक सीन करताना सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होणं स्वाभाविक; प्रसिद्ध हॉट आणि बोल्ड अभिनेत्रीने व्यक्त केलं स्पष्ट मत. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Jul 31, 2026 | 6:37 PM
1 / 5
चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये इंटीमेट तसेच रोमँटिक सीनचा वापर आता सर्वसामान्य झाला आहे. अनेक अभिनेत्री छोट्या पडद्यावर संस्कारी भूमिकांमध्ये झळकल्या असल्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी अधिक बोल्ड आणि रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत.

2 / 5
अशा सीनदरम्यान कलाकारांच्या मनात नेमकं काय चालतं, ऑनस्क्रीन रोमान्स करताना सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याच विषयावर अभिनेत्री नवीना बोलेने नुकतेच स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

3 / 5
'बिग बॉस' फेम अर्शी खान यांच्या पॉडकास्टमध्ये नवीना बोले पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने आपल्या अभिनय कारकिर्दीबरोबरच ऑनस्क्रीन रोमँटिक आणि बोल्ड सीनबाबत खुलेपणाने संवाद साधला.

4 / 5
पॉडकास्टदरम्यान अर्शी खान यांनी नवीना तिला प्रश्न विचारला की, 'तुम्ही ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. अशा वेळी कधी ऑफस्क्रीनही तसं वाटतं का? सहकलाकाराबद्दल आकर्षण निर्माण होतं का? या प्रश्नाला उत्तर देताना नवीना म्हणाली, 'काहीही होऊ शकतं. आम्हीही सामान्य माणसं आहोत. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं किंवा ती व्यक्ती आवडणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे.

5 / 5
ती पुढे म्हणाली, 'कधी-कधी सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं, विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत सतत रोमँटिक सीनचं चित्रीकरण करत असता. अशा परिस्थितीत भावना निर्माण होणं पूर्णपणे स्वाभाविक आहे.' नवीनाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. ती म्हणाली की, ती फक्त अशाच व्यक्तीला डेट करते ज्याच्याबद्दल तिला शारीरिक आकर्षण वाटतं. जर तसं आकर्षण नसेल, तर नातं टिकवणं त्यांच्यासाठी कठीण ठरतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us