
नवरत्न कंपनी एनबीसीसी इंडियाच्या शेअरमध्ये गुरुवारी 5 टक्क्यांच्या तेजी आली. हा शेअर आता 100 रुपयांवर आला आहे. कंपनीचा शेअर BSE वर 100.49 रुपयांवर व्यापार करत होता.

या कंपनीला 916 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर, कार्यादेश मिळाल्याने हा बदल झाला आहे. एनबीसीसी कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात 120 टक्क्यांची उसळी आली आहे.

या कंपनीने नुकताच बोनस शेअरची भेट दिली आहे. NBCC चे शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी 139.90 रुपयांवर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदून गेले आहे. कंपनीला मोठा फायदा झाला आहे.

नवरत्न कंपनी एनबीसीसीला हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, Hudco कडून ही ऑर्डर मिळाली आहे. या कार्यादेशाची किंमत 600 कोटी रुपये इतकी आहे.

शेअरमध्ये अपर सर्किट

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.