Photo : नेहा धुपियाचा हटके अंदाज, पाहा फोटो

नेहा धुपियानं या फोटोमध्ये न्यूड मेकअप केलं आहे. सोबतच तिचा हा ड्रेस युनिक आणि लक्षवेधी आहे.(Neha Dhupia's amazing look, see photo)

| Updated on: Apr 19, 2021 | 1:24 PM
1 / 5
सध्या अभिनेत्री नेहा धुपिया 'एम टीव्ही रोडिज्' या शोमध्ये नवनवीन लूकसोबत प्रेक्षकांशी कनेक्ट होत आहे.

2 / 5
या शुटिंगदरम्यान ती वेगवेगळे फोटोशूटही करतेय. आता तिनं सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3 / 5
तिनं या फोटोमध्ये न्यूड मेकअप केलं आहे. सोबतच तिचा हा ड्रेस युनिक आणि लक्षवेधी आहे.

4 / 5
या ड्रेससोबत ती सुंदर ज्वेलरी कॅरी केली आहे.

5 / 5
नेहानं 1994 मध्ये बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. त्यानंतर तिनं हिंदी, मराठी, तेलुगु, जॅपनिज, उर्दू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.