‘को बांचा करोडपती’ नेपाळी सिनेमाच्या अमिताभ बच्चन बद्दल तुम्हाला माहितीय का? 441 कोटींची संपत्ती
नेपाळी सिनेमाबद्दल फार लोकांना माहिती नाहीय. पण तिथे सुद्धा असे काही कलाकार आहेत, ज्यांनी स्वबळावर स्वत:ची ओळख बनवलीय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शानदार कलाकाराबद्दल सांगणार आहोत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
