
बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासून निक्की तांबोळी ही सतत चर्चेत आहे. निक्की तांबोळी हिने तेलगू चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या आहेत. निक्की तांबोळी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

विशेष म्हणजे निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी निक्की तांबोळी ही बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.

आता नुकताच निक्की तांबोळी हिने काही अत्यंत बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निक्की तांबोळी हिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना देखील मोठा झटका हा बसलाय.

निक्की तांबोळी हिने थेट बॅकलेस ड्रेसमध्ये चक्क हे फोटोशूट केले आहे. आता निक्की तांबोळी हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. लोक या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये निक्की तांबोळी ही बोल्ड दिसत आहे. विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच नाही की, बोल्डलूकमध्ये निक्की तांबोळी हिने फोटोशूट केले आहे.